शहर विचारमंचाचा वतीने सेस्टोबाॅल विजेता अकोला संघाचा सत्कार lokpravah



कूरखेडा : शहरातील मूनघाटे महाविद्यालयाचा क्रीडा संकूलात आयोजित विदर्भ स्तरीय सेस्टोबाल स्पर्धेत सिनीयर डिवीजन मध्ये अजय ठरलेल्या विजेता अकोला जिल्हा संघाचा येथील शहर विचार मंचाचा वतीने भेट घेत सत्कार करण्यात आला

       यावेळी शहर विचार मंचाचे संयोजक माधवदास निरंकारी कोषाध्यक्ष तथा नगरसेवक रविंद्र गोटेफोडे सदस्य तथा पाणी पूरवठा सभापति अॅड उमेश वालदे सदस्य पूष्पराज रहांगडाले विवेक निरंकारी आदि उपस्थित होते याप्रसंगी अकोला जिल्हा सेस्टोबाॅल संघाचा कर्णधार प्रतिक साबले,ओम कनोजे,अतूल पेटकर,अमरदिप मोहाड,अक्षय माने,देवा मीलांडे,राहूल चवरे,शेखूद्दीन,अभय इंगले, विवेक भागवत,धिरज फूके,करन प्रजापती यांचा पूष्पगूच्छ व मीठाई भरवत सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments