नगरसेविका दुर्गा रविंद्र गोटेफोडे यांच्या हस्ते किचन शेडचे भूमिपूजन lokpravah.com



कुरखेडा : मागील चार ते पाच वर्षांपासून बौद्ध समाजाची मागणी असलेल्या आंबेडकर भवन लगत किचन शेडचे भूमिपूजन नगरसेविका दुर्गाताई रविंद्र गोटेफोडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती उमेश वालदे, नगरसेवक सागर निरंकारी, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नारायण पाटील टेंभुर्णे, महेंद्र माने, मझहरभाई शेख, विनोद खोब्रागडे, कंत्राटदार मुजाहीद शेख व बौद्ध बांधव उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments