Lloyd Metals लाॅयड मेटल्स अॅंड एनर्जी प्रा.लि च्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा



गडचिरोली: आज लाॅयड मेटल्स अॅंड एनर्जी प्रा.लि च्यावतीने एटापल्ली येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

एटापल्ली येथील प्रतिष्ठत नागरिक दत्तात्रय राजकांेडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आले. याप्रसंगी एटापल्ली येथील प्रशांत कोकुलवार, रवी रामगंुदेवार, विनोद चव्हान, मनीष दुर्गे, अक्षय पुंगाटी, प्रशांत मंडल व गावातील नागरिक तसेच लाॅयड मेटल्स
अॅंड एनर्जी प्रा.लि चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments