गडचिरोली येथे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे जल्लोषात स्वागत



गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा शहराच्या वतीने आज २२ जुलै ला गडचिरोली येथे प्रथमता आगमनाच्या निमित्ताने नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे इंदिरा गांधी चौक येथे फटाकेच्या  जल्लोषात  स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी  नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी,  जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जेष्ठ  नेते रमेश भुरसे, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार,चंद्रपुर ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर,माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्ततेशवर काटवे, शहर महामंत्री विनोद देओजवार,शहर महामंत्री केशव निंबोड,माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे,महिला आघाडी मोर्चा चे जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहराध्यक्ष कविता ताई उरकुडे, अनिल तिडके,हर्षल गेडाम, दिपक सातपुते, आशिष कोडापे, विवेक बैस, संजय राजु शेरकी,विजय शेडमाके,दतू माकोडे, राकेश राचमलवार, सोमेश्वर धकाते,तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments