पुष्पा हुलके यांचे निधन




गडचिरोली,ता.२४: येथील बँक ऑफ इंडियात शिपाई पदावर कार्यरत पुष्पा शामराव हुलके(५५) यांचे आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. बुधवारी(ता.२५) सकाळी नऊ वाजता कठाणी नदीच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत.

Post a Comment

0 Comments