राष्ट्रवादी विद्यार्थी काँ शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशउपाध्यक्षपदी ऋषभ गोरडवार




गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने नुकतेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाणे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी ऋषभ विजय गोरडवार यांची निवड केली असून, सदर नियुक्तीचे पत्र सर्किट हाऊस गडचिरोली येथील नुकतेच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल गण्यापवार यांचे हस्ते देण्यात आले.

यावेळी  माजी सभापती नप तथा शहराध्यक्ष गडचिरोली विजय गोरडवार,  ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले,  जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख,  जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल हुसेन शेख,  महीला शहर अध्यक्षा गडचिरोली प्रिती कोवे ,अमोल कुडमेथे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, संध्या उईके महिला जिल्हा सरचिटणीस,मीनल चिमूरकर महीला जिल्हा उपाध्यक्ष, विमल भोयर, गडचिरोली तालुका अध्यक्ष मनोहर भोयर, अजय कुकडकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक, निवृता राऊत सरपंच पोर्ला,नीता बोबाटे महिला संघटन चिटणीस, रेखा कोराम महीला जिल्हा संघटन चिटणीस सुनिल चिमुरकर, स्वप्निल लेनगुरे, अमित तिवाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रशांत मेश्राम, मोनू पठाण,पराग कन्नाके, संकेत एनप्रेड्डीवार, सुचित उलपुलवार, प्रतीक खोब्रागडे, शंतनु पुण्यप्रेड्डीवार, बादल गडपायले, आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments