चामोर्शित कुणबी समाज तर गडचिरोलीत तेली समाजाच्या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहा : आमदार डॉ. देवराव होळी

समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने मेळाव्याचे आयोजन




 गडचिरोलीसमाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी चामोर्शी येथे कुणबी समाजाचा सकाळी ११ वाजता  तेली समाज सभागृह बाजार चौक चामोर्शी तर गडचिरोली येथे तेली समाजाचा दु.२ वाजाता सेलिब्रेशन हॉल  येथे मेळावा आयोजीत करण्यात आला आहे या मेळाव्याला तेली समाज बांधव व  कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार  डॉ. देवरावजी होळी  मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments