मार्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान अंतर्गत शारदीय नवरात्र निमित्त्यांने नवरात्रोत्सव उत्सव साजरा करण्यात आला असुन संपुर्ण नवरात्री दरम्यान अंखड ज्योत प्रज्वलित ठेवण्यात आले होते,आज रोज शुक्रवार ला पहाटे 5:45 ला विधीवत होम हवन पुजा अर्चना डॉ रविंद्र सुरपाम भार्या जयश्री सुरपाम यांच्या हस्ते संपन्न झाले,पुजेचे सर्व संस्कार मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत संतोष सुरपाम यांनी केले असुन संध्याकाळी 5:45 ला नऊ कन्या पुजन करुन नगर भोजनासह महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला शक्तीपिठ संस्थान च्या संस्थानच्या सचिव अल्का शेडमाके छबिलदास सुरपाम, ऊपाध्यक्ष रत्नादेवी गेडाम कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले,सदस्य मंजुळा वेलादी, माजी संरपच ललिता मरस्कोले,ग्रामपंचायत सदस्य वर्षा सरपे मारोती जुनघरे, वामन शेन्डे, देवानंद सुरपाम भगवान शेन्डे माजी सरपंच मुकरु शेंडे ,मुकरु राऊत आदी मान्यवर सह भक्तिमय वातावरणात भक्तगण मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते अशी माहीती संस्थान च्या कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले यांनी दिले असुन त्या म्हणाले की संस्थान तर्फे विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहीती दिली.
0 Comments